Type Here to Get Search Results !

Adivasi vikas vibhag bharti 2024 - आदिवासी विकास विभाग मध्ये 611 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

Adivasi vikas vibhag bharti 2024

Adivasi vikas vibhag Bharti 2024 - सरकारी नोकरीचे
स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आदिवासी विकास विभाग (tribal development department) वतीने एकूण 611 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आदिवासी विकास विभागने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Tribal development department Recruitment  2024

Adivasi vikas vibhag recruitment 2024 – tribal development department has invited applications for 611 Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Men / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant / Cameraman-cum-Projector Operator as well as High Grade Stenographers and Low Grade Stenographers etc. at the Commissioner’s Office level vacancies. Interested candidates can apply online from octomber 2024, to available soon 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how To apply.


Adivasi vikas vibhag Notification 2024 साठी तपशील


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
एकुण जागा 611 जागा
नोकरी ठिकाण महाराष्ट्र 
अर्ज सुरू होण्याची तारीख ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  available soon 2024
जाहिरात क्र. 2024

Adiwasi vikas vibhag Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

अधिसूचनेनुसार, आदिवासी विकास विभाग भरती 2024 साठी 611 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव Nashik Nagpur Amravati Thane
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 7 4 4 3
संशोधन सहाय्यक 4 3 5 7
उपलेखापाल-मुख्य लिपिक 16 10 8 -
आदिवासी विकास निरिक्षक 1 - - -
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 61 44 43 57
लघुटंकलेखक 3 4 3
गृहपाल (पुरुष) 14 19 13 16
गृहपाल (स्त्री) 10 6 8 5
अधिक्षक (पुरुष) 9 4 16
अधिक्षक (स्त्री) 17 8 3 27
ग्रंथपाल 24 - 1 15
प्रयोगशाळा सहाय्यक 12 5 - 13
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 3 - - 12
कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर -- - - 1
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी - - 24 21
सहाय्यक ग्रंथपाल - - - 10
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक - - - -
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) - - - -
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) - - - -
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) - - - -
उच्च श्रेणी लघुलेखक 3 - - -
निम्न श्रेणी लघुलेखक 14 - - -


Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता

आदिवासी विकास विभाग भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी 
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर
  • ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  • सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले
सहाय्यक ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
  • तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
  • उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
  • मेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. 
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
  • उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
उच्च श्रेणी लघुलेखक
  • शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
निम्न श्रेणी लघुलेखक
  • शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम


Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी निवड प्रक्रिया

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • IBPS परिक्षा 

Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा

आदिवासी विकास विभाग भरतीसाठी वयोमर्यादा 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 38 वर्षे

Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी अर्ज फी

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 900 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
  • (GEN/OBC/EWS) : 1000/-
  • (SC/ST/PWD/ESM) : 900/-

Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :  Available soon 2024


Adivasi vikas vibhag भरती 2024 साठी अर्ज कसे करावे?

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी  tribal.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट 👉(Click here)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  1. सर्व प्रथम, आदिवासी विकास विभाग भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा..



Adiwasi vikas vibhag भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)


adivasi vikas vibhag भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. adivasi vikas vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
  • आदिवासी विकास विभाग भरतीसाठी वयोमर्यादा 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
2. मी adivasi vikas vibhag भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही आदिवासी विकास विभाग भरतीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. adivasi vikas vibhag भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल 2024


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!