Type Here to Get Search Results !

UPSC CDS Result 2024 - संयुक्त संरक्षण सेवा CDS-II, परीक्षा निकाल जाहिर!

UPSC CDS Result 2024

Upsc CDS Result 2024 :-
 संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने 01 सप्टेंबर 2024 मध्ये संयुक्त संरक्षण सेवा CDS-II लेखी परिक्षाचा निकाल UPSC अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. उमेदवारांना (upsc) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले परिक्षा निकाल डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी कृपया संघ लोकसेवा आयोगच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

UPSC CDS Recruitment Result 2024 - Exam Results Announce

Union public service commission has declared the result for Combined Defence Services-CDS conducted written Exam. Candidates are allowed to download their result from official website of UPSC.

विभागाचे नाव UPSC CDS 
परिक्षा दिनांक 01 सप्टेंबर 2024
लेखी परीक्षा निकाल Click here



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!