Type Here to Get Search Results !

RRB Technician Bharti 2024 - 14298 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

RRB Technician Bharti 2024

RRB technician Bharti 2024 - सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) वतीने एकूण 14298 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  रेल्वे भर्ती बोर्डने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार,टेक्निशियन पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 16 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

RRB Technician Recruitment 2024

RBB Technician recruitment 2024 –Railway Recuitment Board (RRB) has invited applications for 14298  Technician vacancies. Interested candidates can apply online from 02 octomber 2024, to 16 October 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how To apply.

RRB technician Notification 2024 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
एकुण जागा 14298 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 02 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र. -CEN No.02/2024

RRB Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

अधिसूचनेनुसार, RRB भरती 2024 साठी 14298 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव पद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 1092
टेक्निशियन ग्रेड III 8052
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs) 5154

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता

RRB भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल
  • B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड III
  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी निवड प्रक्रिया

RRB भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • Computer based TEST 
  • Document verification 
  • Medical examination 

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी वयोमर्यादा

भरतीसाठी वयोमर्यादा 1 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 36 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 36 वर्षे

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी अर्ज फी

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 250 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
  • (GEN/OBC/EWS) : 500
  • (SC/ST/PWD/ESM) : 250

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी 16 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :  2 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 ऑक्टोंबर 2024

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी अर्ज कसे करावे?

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी rrbapply.gov.in हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.

ऑनलाइन अर्ज 👉Starting: 02 ऑक्टोबर 2024 (Click here)
जाहिरात[PDF]
शुद्धीपत्रक-2
👉(Click here)
👉(Click here)
अधिकृत वेबसाइट 👉(Click here)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  1. सर्व प्रथम, रेल्वे भर्ती बोर्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा..

रेल्वे भर्ती बोर्ड भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

RRB भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. RRB Technician भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
  • वयोमर्यादा 1 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 36 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
2. मी RRB  Technician भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही रेल्वे भर्ती बोर्डच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. RRB Technician भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोंबर 2024 आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!