Type Here to Get Search Results !

NIACL Bharti 2024 - 170 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

NIACL Bharti 2024

NIACL Bharti 2024 - 170 प
दांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 170 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे जे सरकारी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. NIACL ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 10 सप्टेंबर 2024 आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

NIACL Recruitment 2024 Short information

New India Assurance Co. Limited, (NIACL) has announced recruitment 2024 Apply Online for 170 Post. Apply online start from 10 september 2024 to 29 september 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Niacl Recruitment For Freshers Candidates.


NIACL Notification 2024 Short details

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव  न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.
एकूण जागा 170 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 10 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024
जाहिरात क्र CORP.HRM/AO/2024


Post Name and Vacancy 2024 for 170 Post (एकूण जागा)

 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, (170) रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


पदाचे नाव एकूण जागा
प्रशासकीय अधिकारी (Accounts) 50
प्रशासकीय अधिकारी (Generalists) 120


Education Qualification For NIACL Bharti (शैक्षणिक पात्रता)

NIACL भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (Accounts)
  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
प्रशासकीय अधिकारी (Generalists)
  • CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]

Selection process for NIACL Bharti (निवड प्रक्रिया)

NIACL भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल

  • परिक्षा 


Age limit for NIACL Bharti (वयोमर्यादा)

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी वयोमर्यादा 21 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी निकषांनुसार विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.


Applications Fees For NIACL Bharti (अर्ज फी)

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे.

  • GEN/OBC/EWS :- 850
  • SC/ST/PWD/ESM :- 100



Important Dates For NIACL Bharti (महत्वाच्या तारखा)

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू: 10 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024
  • परीक्षा (Phase I): 13 ऑक्टोबर 2024 
  • परीक्षा (Phase II): 17 नोव्हेंबर 2024 


NIACL Bharti Apply online (अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक)

NIACL भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे अपलोड करा. 

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज
(start 10th september)
येथे क्लिक करा


How To Fill NIACL Bharti Applications From (अर्ज कसे करावे?)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  8. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

हे पण वाचा..

UPSC CGS Recruitment 2024 - Combined Geo Scientist Examination 2025, Application Process Starts for 85 Posts

Mahatet exam 2024 :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) परीक्षा 2024, online अर्ज नोदणी सुरु!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!