Type Here to Get Search Results !

ITBP Bharti 2024 - 128 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 - 128 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत एकूण 128 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे जे सरकारी नोकऱ्याच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ITBP ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबल रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 01 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.


ITBP Recruitment 2024 Short information

Indo-Tibetan Border Police (ITBP) has announced recruitment 2024 Apply Online for 330 Post. Apply online start from 01 September 2024 to 29 september 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply.  ITBP Recruitment For Freshers Candidates.

ITBP Notification 2024 Short details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल
एकूण जागा 128 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 01 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024
जाहिरात क्र --


Post Name and Vacancy 2024 for 330 Post ( एकूण जागा)

ITBP भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 128 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


पदाचे नाव पद संख्या
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) 09
कॉन्स्टेबल (Animal Transport) 115
कॉन्स्टेबल (Kennelman) 04


Education Qualification For ITBP Bharti (शैक्षणिक पात्रता) 

ITBP भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)
  • 12वी उत्तीर्ण 
  • पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
कॉन्स्टेबल (Animal Transport)
  • 10वी उत्तीर्ण
कॉन्स्टेबल (Kennelman)
  • 10वी उत्तीर्ण

Selection process for ITBP Bharti (निवड प्रक्रिया)

ITBP भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल

  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल 


Age limit for ITBP Bharti (वयोमर्यादा)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरतीसाठी वयोमर्यादा 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी निकषांनुसार विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.


Applications Fees For ITBP Bharti (अर्ज फी)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भारती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे. महिला, SC, आणि ST/ उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

  • GEN/OBC/EWS :- 100
  • SC/ST/PWD/ESM :-  फी नाही 


Important Dates For ITBP Bharti (महत्वाच्या तारखा)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू: 01 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024


ITBP Bharti Apply online (अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक)

ITBP भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे अपलोड करा. 

शुद्धीपत्रक येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा


How To Fill ITBP Bharti Applications From (अर्ज कसे करावे?)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, Indo-Tibetan Border Police च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  8. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

हे पण वाचा..

Thane Mahanagarpalika Bharti 2024 - ठाणे महानरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

SSC CGL Hall ticket 2024 - संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Tier I), परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

Join Our WhatsApp Group!