Type Here to Get Search Results !

Indian Navy Sailor Bharti 2024 - मेडिकल असिस्टंट पदांसाठी भरती

Indian Navy Sailor Bharti 2024

Indian Navy Sailor Bharti 2024 - मेडिकल असिस्टंट पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

Indian Navy Sailor Bharti 2024 : भारतीय नौदल अंतर्गत एकूण रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे जे सरकारी नोकऱ्याच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय नौदलाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, SSR (मेडिकल असिस्टंट) रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 07 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.


Indian Navy Sailor Recruitment 2024 Short information

Indian Navy Sailor has announced recruitment 2024 Apply Online for vacant Post. Apply online start from 07 September 2024 to 17 september 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Indian Navy Sailor Recruitment For Freshers Candidates.

Indian Navy Sailor Notification 2024 Short details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव भारतीय नौदलात
एकूण जागा पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 07 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024
जाहिरात क्र --


Post Name and Indian Navy Sailor Vacancy 2024 (एकूण जागा)

भारतीय नौदल भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • SSR (मेडिकल असिस्टंट) -  पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.


Education Qualification For Indian Navy Sailor Bharti (शैक्षणिक पात्रता) 

भारतीय नौदल भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • SSR (मेडिकल असिस्टंट) - 12वी (PCB) उत्तीर्ण


Selection process for Indian Navy Sailor Bharti (निवड प्रक्रिया)

भारतीय नौदलात उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


Age limit for Indian Navy Sailor Bharti (वयोमर्यादा)

Indian Navy Sailor भरतीसाठी वयोमर्यादा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान. सरकारी निकषांनुसार विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.


Applications Fees For Indian Navy Sailor Bharti (अर्ज फी)

भारतीय नौदल भारती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे. महिला, SC, आणि ST/ उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

  • GEN/OBC/EWS :- फी नाही 
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 


Important Dates For Indian Navy Sailor Bharti (महत्वाच्या तारखा)

भारतीय नौदल भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू: 07 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024


Indian Navy Sailor Bharti Apply online (अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक)

Indian Navy Sailor भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे अपलोड करा. 

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा


How To Fill Indian Navy Sailor Bharti Applications From (अर्ज कसे करावे?)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, भारतीय नौदलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  8. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

हे पण वाचा..

SSC CGL Hall ticket 2024 - संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Tier I), परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 - 105 पदांसाठी भरती सुरु!


Join Our WhatsApp Group!