IBPS Hall ticket 2024 :- इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन्स (IBPS) ने 29 सप्टेंबर 2024 च्या परीक्षेचा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा.
IBPS Recruitment 2024 - Admit card released
IBPS has announced admit card for 9000+ Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts hall ticket has been released on the official website of the (IBPS). Candidates are allowed to download their admit cards from official website of IBPS. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.ऑफिसर स्केल-I मुख्य परीक्षा | 29 सप्टेंबर 2024 |
ऑफिसर स्केल-I मुख्य परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |
ऑफिसर स्केल-II & III मुख्य परीक्षा | 29 सप्टेंबर 2024 |
ऑफिसर स्केल-II & III मुख्य परीक्षा प्रवेशपत्र |
Click_here |
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे (Admit card download process):
- इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन्सच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- IBPS भर्तीच्या लिंकवर क्लिक करावे.
- नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि जन्मतारीख/पासवर्ड प्रविष्ट करावा.
- सबमिट बटणावर क्लिक करा.
- प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
महत्त्वाची सूचना (Important Notice)
- परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्राची एक प्रत आणि एक फोटो-ओळख पुरावा सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
- प्रवेशपत्र शिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.