Type Here to Get Search Results !

FDA Bharti 2024 - 56 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

FDA Bharti 2024

सरकारी नोकरीचे
स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र (FDA) वतीने एकूण 56 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (FDA) ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 23 सप्टेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

(FDA Recruitment 2024 Short information)

Commissioner Food & Drug Administration Maharashtra State  has announced Apply Online for 56 vacancies. Online application process starts from 23 September 2024 to 22 October 2024. Interested candidate completed all eligibility criteria and apply online application form. Before applying online, please read the full notification for eligibility, post details, selection procedure, age limit, pay scale, and application process. FDA Recruitment 2024 for freshers candidates.


(FDA Notification 2024 Short details)


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
एकुण जागा 56 जागा
नोकरी ठिकाण मुंबई/ नागपूर/छत्रपती संभाजीनगर 
अर्ज सुरू होण्याची तारीख 23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र. - 01/2024

एकूण जागा (Post Name and Vacancy for FDA Bharti)

अधिसूचनेनुसार, FDA भरती 2024 साठी 56 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहायक 37
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब 19

शैक्षणिक पात्रता (Education Qualification For FDA Bharti)

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायक
  • द्वितीय श्रेणी B.Sc 
  • फार्मसी पदवी
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब
  • फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव


निवड प्रक्रिया (Selection process for FDA Bharti)

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • परिक्षा 


वयोमर्यादा (Age limit for FDA Bharti)

वयोमर्यादा 22 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 38 वर्षे


अर्ज फी (Applications Fees For FDA Bharti) 

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 900 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900

महत्वाच्या तारखा (Important Dates For FDA Bharti) 

या भरतीसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024
  • परिक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 ऑक्टोंबर 2024


अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (FDA Bharti Apply online)

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी http://www.fda.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट 👉(Click here)


अर्ज कसे करावे? (How To Fill FDA Bharti Applications From)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  1. सर्व प्रथम, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र (FDA) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा..


Thane Mahanagarpalika Bharti 2024 - विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

प्रश्न (FAQ Section for FDA Bharti 2024)

FDA भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. FDA भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
  • FDA भरती 2024 साठी वयोमर्यादा 22 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी.
2. मी FDA भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही FDA च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. FDA भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोंबर 2024 आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!