Type Here to Get Search Results !

BMC Bharti 2024 - 1846 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 - बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
ने एकूण 1846 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 14 ऑगस्ट 2024 पासून असून शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

(BMC Recruitment 2024 Short information)

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced Apply Online for 1846 Executive Assistant (Clerk) vacancies. Online application process starts from 14 August 2024 to 11 October 2024. Interested candidate completed all eligibility criteria and apply online application form. Before applying online, please read the full notification for eligibility, post details, selection procedure, age limit, pay scale, and application process. BMC Recruitment 2024 for freshers candidates.


(BMC Notification 2024 Short details)


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
एकुण जागा 1846 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र. MPR/7814

एकूण जागा (Post Name and Vacancy for BMC Bharti)

अधिसूचनेनुसार, BMC भरती 2024 साठी 1846  रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी सहायक (लिपिक) 1846

शैक्षणिक पात्रता (Education Qualification For BMC Bharti)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक)
  • 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी
  • इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • MS-CIT किंवा समतुल्य


निवड प्रक्रिया (Selection process for Bharti)

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • परिक्षा 


वयोमर्यादा (Age limit for BMC Bharti)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा 14 ऑगस्ट 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 38 वर्षे


अर्ज फी (Applications Fees For BMC Bharti) 

भारती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणी वर अवलंबून आहे.
  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • शुल्क भरण्याची पद्धत - ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates For BMC Bharti) 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (Bharti Apply online)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर वैयक्तिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] New
जाहिरात [PDF]
👉(Click here)
👉(Click here)
अधिकृत वेबसाइट 👉(Click here)


अर्ज कसे करावे? (How To Fill BMC Bharti Applications From)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  1. सर्व प्रथम, BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, " New Registration" टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा..



 प्रश्न (FAQ Section for BMC Bharti 2024)

BMC भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. BMC भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
  • बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा 14 ऑगस्ट 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. 
2. मी BMC भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही BMC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. BMC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोंबर 2024 आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Join Our WhatsApp Group!