Type Here to Get Search Results !

PGCIL Apprentice Bharti 2024 - 1027 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!


PGCIL Apprentice Bharti

PGCIL Apprentice Bharti 2024 - 1027 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड अंतर्गत 1027 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार,  शिकाऊ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 21 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 
एकूण जागा 1027 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2024
जाहिरात क्र ------


PGCIL Apprentice recuirement 2024 साठी रिक्त जागा

पॉवरग्रिड शिकाऊ भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1027 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

ट्रेड/पदाचे नाव पद संख्या
ITI अप्रेंटिस (Electrical) -
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical) -
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil) -
पदवीधर अप्रेंटिस (Electrical) -
पदवीधर अप्रेंटिस (Civil) -
पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication) -
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science) -
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा -
HR एक्झिक्युटिव्ह -1027
सेक्रेटेरियल असिस्टंट -
CSR एक्झिक्युटिव्ह -
लॉ एक्झिक्युटिव्ह -
PR असिस्टंट -
राजभाषा असिस्टंट -
लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट -

PGCIL Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.

ट्रेड/पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस (Electrical)
  • ITI (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
  • B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
पदवीधर अप्रेंटिस (Civil)
  • B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)
  • B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electronics/Telecommunication)
पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
  • B.E./B.Tech./B.Sc.Engg (Computer Science)
ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
  • डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
HR एक्झिक्युटिव्ह
  • MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
सेक्रेटेरियल असिस्टंट
  • 10वी उत्तीर्ण
  • स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
CSR एक्झिक्युटिव्ह
  • सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
लॉ एक्झिक्युटिव्ह
  • विधी पदवी (LLB)
PR असिस्टंट
  • BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
राजभाषा असिस्टंट
  • B.A. (Hindi)
लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट
  • BLIS


POWERGRID Bharti 2024 साठी वयोमर्यादा

21 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा 


PGCIL Bharti 2024 साठी अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी नाही अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.

  • GEN/OBC/EWS :- NO 
  • SC/ST/PWD/ESM :- NO


PGCIL Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा

21  ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.
  • अर्ज सुरू: 21 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेंबर 2024


PGCIL Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 8 सप्टेंबर 2024
  5. 👉 ऑनलाईन अर्ज करा
  6. 👉 जाहिरात pdf डाउनलोड करा
  7. 👉अधिकृत वेबसाइट

Also read..

Join Our WhatsApp Group!