kokan Railway Bharti 2024 - 190 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड 190 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. Kokan railway ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, तंत्रज्ञ III (यांत्रिक), तंत्रज्ञ III (ईएसटीईएम), तंत्रज्ञ III (मेकॅनिकल), III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर-IV रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू होहील आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड |
एकूण जागा | 190 जागा |
नोकरी ठिकाण | कोकण रेल्वे |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 06 ऑक्टोंबर 2024 |
जाहिरात क्र | CO/P-R/01/2024 |
kokan Railway recuirement 2024 साठी रिक्त जागा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 190 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) | 05 |
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) | 05 |
स्टेशन मास्टर | 10 |
कमर्शियल सुपरवाइजर | 05 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 05 |
टेक्निशियन III (Mechanical) | 20 |
टेक्निशियन III (Electrical) | 15 |
ESTM-III (S&T) | 15 |
असिस्टंट लोको पायलट | 15 |
पॉइंट्स मन | 60 |
ट्रॅक मेंटेनर-IV | 35 |
kokan Railway Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) |
|
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) |
|
स्टेशन मास्टर |
|
कमर्शियल सुपरवाइजर |
|
गुड्स ट्रेन मॅनेजर |
|
टेक्निशियन III (Mechanical) |
|
टेक्निशियन III (Electrical) |
|
ESTM-III (S&T) |
|
असिस्टंट लोको पायलट |
|
पॉइंट्स मन |
|
ट्रॅक मेंटेनर-IV |
|
kokan Railway Bharti 2024 साठी वयोमर्यादा
01 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.kokan Railway Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.59 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.59 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.- GEN/OBC/EWS :- 59
- SC/ST/PWD/ESM :- 59
kokan Railway Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
16 सप्टेंबर 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोंबर 2024 आहे. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.
- अर्ज सुरू: 16 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोंबर 2024
kokan Railway Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोंबर 2024
- 👉stat on 16 septmber ऑनलाईन अर्ज करा
- 👉 जाहिरात pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट