Type Here to Get Search Results !

zilla parishad hall ticket 2024 - जिल्हा परिषद मेगा भरती 2023,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

zilla parishad hall ticket 2024 downlod

zilla parishad hall ticket 2024 - जिल्हा परिषद मेगा भरती 2023,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

Zilla Parishad Hall ticket 2023 :- जिल्हा परिषद 2023 च्या परीक्षेचा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना 18 जुलै 2024 पासून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा. जिल्हा परिषद भरती बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

Zilla Parishad Recruitment 2024 - Admit card released

Zilla Parishad has announced admit card for the (Zilla Parishad Recruitment 2023 ) exam has been released on the official website. Candidates are allowed to download their admit cards from 18 July 2024. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.

विभागाचे नाव जिल्हा परिषद मेगा भरती 2023
पद संख्या  19460 जागा
जाहिरात क्र. 01/2023
परीक्षा दिनांक 07, 08, 10 & 11, 15 & 17 ऑक्टोबर & नोव्हेंबर 2023 & जून 2024
परीक्षा प्रवेशपत्र
येथे क्लिक करा

परीक्षा वेळापत्रक

वरिष्ठ सहारक (लेखा) 07 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 08 ऑक्टोबर 2023
विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक 10 ऑक्टोबर 2023
लघूलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा) 11 ऑक्टोबर 2023l
कनिष्ठ अभियंता लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत) 15 ऑक्टोबर 2023
पशुधन पर्यवेक्षक, वायरमन, जोडारी  17 ऑक्टोबर 2023
आरोग्यसेवक, ग्रामसेवक  जून 2024
पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, ग्रामसेवक जुलै 2024
Mock Test Click Here
मार्गदर्शक पुस्तिका Click Here 
प्रवेशपत्र Click Here


ZP Help Desk

  • संपर्क क्रमांक :- 1800 222 366 / 1800 103 4566

  •  तक्रार नोंदणी :- Click Here


प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (Zilla Parishad Recruitment Admit card download process):


  • जिल्हा परिषद भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
More hall ticket
Join Our WhatsApp Group!