Type Here to Get Search Results !

SSC stenographer Bharti 2024 - 2006 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

SSC stenographer Bharti

SSC stenographer Bharti 2024 - 2006 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

SSC stenographer Bharti 2024: स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत (SSC Steno) एकुण 2006 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. SSC ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी स्टेनोग्राफर ग्रेड 'सी' आणि 'डी' पदांसाठी पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज च्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात SSC द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 28 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 28 जूलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव SSC STENOGRAPHER 
एकूण जागा 2006 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 28 जूलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  17 ऑगस्ट 2024
जाहिरात क्र --

Also Read..


Vacancy For SSC Stenographer Recruitment 2024

स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 2006 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

पदाचे नाव पद संख्या
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) 2006
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) -

Education Qualification For SSC steno Bharti 2024

स्टाफ सेलेक्शन कमिशन ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) 12वी उत्तीर्ण
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) 12वी उत्तीर्ण.


Selection process For SSC stenographer Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परिक्षा 


Age limit For SSC stenographer Bharti 2024

28 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


Applications Fees For SSC stenographer Bharti 2024

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  100
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 


Important Dates For SSC stenographer Bharti 2024

स्टाफ सेलेक्शन कमिशन भरतीची प्रक्रिया 28 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
  • अर्ज करण्याची सुरुवात : 28 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024


How To Apply For SSC stenographer Bharti 2024

  1. सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2024
  5. अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.

Also Read..



District court bharti Result 2024 - महाराष्ट्रतील न्यायालय मेगा भरती 2024, परीक्षा निकाल जाहिर!

Join Our WhatsApp Group!