Type Here to Get Search Results !

RRB JE Bharti 2024 -7951 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

RRB JE Bharti

RRB JE Bharti 2024 -7951 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वे अंतर्गत (RRB) 7951 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. RRB ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी केमिकल पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, मेटार्चार्क/रेल्वे अभियंता. मटेरियल सुपरिटेंडंट, आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज रेल्वे भरती बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात RRB JE द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 30 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 30 जूलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव रेल्वे भरती बोर्ड
एकूण जागा 7951 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 30 जूलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024
जाहिरात क्र CEN NO.03/2024

Also Read..


Vacancy For RRB JE Recruitment 2024

रेल्वे भरती बोर्ड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 7951 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

पदाचे नाव पद संख्या
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च -
ज्युनियर इंजिनिअर 7934
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट -
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट

Education Qualification For RRB JE  Bharti 2024

रेल्वे भरती बोर्डने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च केमिकल टेक्नोलॉजी पदवी
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी
ज्युनियर इंजिनिअर इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)


Selection process For RRB JE  Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • Computer based TEST (CBT I)
  • Computer based TEST (CBT II)
  • Document verification
  • Medical verification 


Age limit For RRB JE Bharti 2024: 

30 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


Applications Fees For RRB JE  Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- 250


Important Dates For RRB JE Bharti 2024

भरतीची प्रक्रिया 30 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
  • अर्ज करण्याची सुरुवात : 30 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024


How To Apply For RRB JE Bharti 2024

  1. सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024
  5. अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.

Also Read..




Join Our WhatsApp Group!