Type Here to Get Search Results !

Indian navy civilian Bharti 2024 - भारतीय नौदलात 741 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Indian navy civilian

Indian navy civilian Bharti 2024 - भारतीय नौदलात 741 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदलात (Bhartiya neusena) एकुण विविध 741 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. भारतीय नौदल ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी चार्जमन (दारुगोळा कार्यशाळा), चार्जमन (फॅक्टरी), चार्जमन (मेकॅनिक), ड्राफ्टमन (ड्राफ्टमन), फायरमन. फायर इंजिन ड्रायव्हर, ट्रेडसमन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (मंत्रिपद) पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा- INCET-01/2024 द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 20 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलान अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव भारतीय नौदलात
एकूण जागा 741 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज सुरू होण्याची तारीख 20 जूलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2024
जाहिरात क्र INCET-01/2024

Also Read..

zilla parishad hall ticket 2024 - जिल्हा परिषद मेगा भरती 2023,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!


Vacancy For Indian Navy civilian Recruitment 2024

भारतीय नौदल भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 741 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

पदाचे नाव पद संख्या
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 01
चार्जमन (फॅक्टरी) 10
चार्जमन (मेकॅनिक) 18
सायंटिफिक असिस्टंट 04
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 02
फायरमन 444
फायर इंजिन ड्राइव्हर 58
ट्रेड्समन मेट 161
पेस्ट कंट्रोल वर्कर 18
कुक 09
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) 16

Education Qualification For Indian Navy civilian Bharti 2024

भारतीय नौदल ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)
  • B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
चार्जमन (फॅक्टरी)
  • B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
चार्जमन (मेकॅनिक)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production)
  • 02 वर्षे अनुभव
सायंटिफिक असिस्टंट
  • B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography)
  • 02 वर्षे अनुभव
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) 
  • Auto CAD
फायरमन
  • 12वी उत्तीर्ण
  • प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
फायर इंजिन ड्राइव्हर
  • 12वी उत्तीर्ण 
  • अवजड वाहन चालक परवाना
ट्रेड्समन मेट
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI
पेस्ट कंट्रोल वर्कर
  • 10वी उत्तीर्ण
कुक
  • 10वी उत्तीर्ण 
  •  01 वर्ष अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)
  • 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण


Selection process For Indian Navy civilian Bharti 2024

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • computer based examination


Age limit For Indian Navy civilian Bharti 2024

02 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • पद क्र.1, 2, 5, 8 ते 11: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3 & 4: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6 & 7: 18 ते 27 वर्षे


Applications Fees For Indian Navy Bharti 2024 

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 295 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  295
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 


Indian navy civilian bharti 2024 date

भारतीय नौदल भरतीची प्रक्रिया 20 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
  • अर्ज करण्याची सुरुवात : 20 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


How To Apply For Indian Navy civilian Bharti 2024

  1. सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024
  5. अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.

Also Read..


Join Our WhatsApp Group!