Type Here to Get Search Results !

Bank of Maharashtra Bharti 2024 - 195 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Bank of Maharashtra Bharti

Bank of Maharashtra Bharti 2024 - 195 रिक्त पदांसाठी अर्ज 
प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एकुण विविध 195 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. RRB ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी स्केल II, III, IV, V आणि VI - प्रकल्प पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 10 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जूलै 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 30 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त 50 नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
विभागाचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र 
एकूण जागा 195 जागा
नोकरी ठिकाण पुणे/मुंबई
अर्ज सुरू होण्याची तारीख  10 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  26 जूलै 2024
जाहिरात क्र. - AX1/ST/RP/Recruitment/2024-25

Also Read..


Bank of Maharashtra Recruitment 2024

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 195 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

पदाचे नाव एकूण जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर 01
असिस्टंट जनरल मॅनेजर 06
चीफ मॅनेजर 38
सिनियर मॅनेजर 35
मॅनेजर 115
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 10

Education Qualification For Bank of Maharashtra Bharti 2024

बँक ऑफ महाराष्ट्र ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर
  • वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी.
  • ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. 
  • 12 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर
  • वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी
  • 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर
  • पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA
  • 10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर
  • 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी
  • 03 वर्षे अनुभव
मॅनेजर
  • 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर
  • 160% गुणांसह पदवीधर
  • MBA (Marketing)/PGDBA
  • 03 वर्षे अनुभव


Selection process For Bank of Maharashtra Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परिक्षा
  • मुलाखत 


Age limit For Bank of Maharashtra Bharti 2024: 

30 जून 2024 रोजी 35 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 45/50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत


Applications Fees For Bank of Maharashtra Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी ₹1180 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी ₹180 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  1180
  • SC/ST/PWD/ESM :- 180


Important Dates For Bank of Maharashtra Bharti 2024

भरतीची प्रक्रिया 10 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जूलै 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
  • अर्ज करण्याची सुरुवात : 10 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जूलै 2024


How To Apply For Bank of Maharashtra Bharti 2024

  1. सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 26 जूलै 2024
  4. 👉अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
  5. 👉अर्ज (application from)
  6. 👉अनुभवाचे प्रमाणपत्र

Also Read..


Join Our WhatsApp Group!