Type Here to Get Search Results !

AIASL Bharti 2024 - 4305 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

AIASL Bharti

AIASL Bharti 2024 - 4305 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत (AIASL) द्वारे एकुण विविध 4305 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी विविध पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्त्यावर सादर करावेत. भरतीची जाहिरात एअर इंडिया एअर सर्विसेस लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 28 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जूलै 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन 
विभागाचे नाव एअर इंडिया एअर सर्विसेस लि
एकूण जागा 3256 जागा
नोकरी ठिकाण मुंबई 
अर्ज सुरू होण्याची तारीख 28 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जूलै 2024
अर्ज ठिकाण:  GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.

Also Read..

adivasi vikas vibhag bharti Bharti 2024 - आदिवासी विकास विभाग मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!


Vacancy For AIASL recuirement 2024 :

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 4305 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

पदाचे नाव पद संख्या
टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 02
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 09
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 42
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस 45
रॅम्प मॅनेजर 02
डेप्युटी रॅम्प मॅनेजर 06
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 40
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 91
टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 03
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो 11
ड्यूटी ऑफिसर-कार्गो 19
ज्युनियर ऑफिसर-कार्गो 56
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 03
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 406
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 263
हँडीमन (पुरुष) 2216
यूटिलिटी एजंट (पुरुष) 22


Education Qualification For AIASL Bharti 2024:

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर
  • पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर
  • पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर
  • पदवीधर 
  • 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर
  • पदवीधर
  • 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस
  • पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
रॅम्प मॅनेजर
  • पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
डेप्युटी रॅम्प मॅनेजर
  • पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प
  • पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) 
  • 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल
  • इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) 
  • LMV.
टर्मिनल मॅनेजर-कार्गो
  • पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो
  • पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो
  • पदवीधर 
  • 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-कार्गो
  • पदवीधर 
  • 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-कार्गो
  • पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
  • पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव
  • डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) 
  • HMV ड्रायव्हिंग लायसन्स
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
  • 10वी उत्तीर्ण
  •  HMV ड्रायव्हिंग लायसन्स
हँडीमन (पुरुष)
  • 10वी उत्तीर्ण
यूटिलिटी एजंट (पुरुष)
  • 10वी उत्तीर्ण


Selection process For AIASL Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
  • मुलाखत : छाननीत निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.
  • मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.


Age limit For AIASL Bharti 2024: 

01 जुलै 2024 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

  • पद क्र :- 1, 2, 3, 6, 7, 8, 10, 11, & 12: 55 वर्षांपर्यंत
  • पद क्र :- 4 & 13: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र :- 5 & 14: 37 वर्षांपर्यंत
  • पद क्र :- 9 & 15 ते 19: 28 वर्षांपर्यंत


Applications Fees For AIASL Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- नाहीं 


Important For AIASL Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 28 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जूलै 2024
  • मुलाखत :-  12 ते 16 जुलै 2024


How To Apply For AIASL Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन फ्रॉम.
Also Read..

CTET Hall ticket 2024 - केंद्रीय शिक्षक परिक्षा जुलै 2024, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

Join Our WhatsApp Group!