Type Here to Get Search Results !

adivasi vikas vibhag bharti Bharti 2024 - आदिवासी विकास विभाग मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

adivasi vikas vibhag bharti

adivasi vikas vibhag bharti Bharti 2024 - आदिवासी विकास विभाग मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

adivasi vikas vibhag Bharti 2024: आदिवासी विकास विभाग मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आदिवासी विकास विभागने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रात असलेल्या 40 शासकीय आश्रमशाळेत विद्युत दुरुस्ती तसेच प्लंबिंग दुरुस्ती सेवांसाठी ITI प्रशिक्षित व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात देण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जूलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

संपर्क :- फोन: ०२५९२-२५०१०१

- ईमेल: poitdp.kalwan-mh@gov.in

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन 
विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग 
एकूण जागा 40 शासकीय आश्रमशाळेत
अर्ज सादर करण्याचे ठिकाण एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कळवण,
नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण-नाशिक रोड, कळवण
अर्ज सुरू होण्याची तारीख  1 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जूलै 2024
अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/

Also Read..


Vacancy For adivasi vikas vibhag Bharti 2024 :

आदिवासी विकास विभाग 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 40 शासकीय आश्रमशाळेत रिक्त पदे भरण्यात येत आहे.
  • ITI प्रशिक्षित


Education Qualification For adivasi vikas vibhag Bharti 2024:

आदिवासी विकास विभाग ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • ITI प्रमाणपत्र (प्लंबिंग / इलेक्ट्रिकल)


Important Dates For adivasi vikas vibhag Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात :  जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जूलै 2024


How To Apply For adivasi vikas vibhag Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, 👉 अर्ज PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2024
  5. अर्ज सादर करण्याचे ठिकाणः
- एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कळवण,
नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण-नाशिक रोड, कळवण


Also Read..


CTET Hall ticket 2024 - केंद्रीय शिक्षक परिक्षा जुलै 2024, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!


Join Our WhatsApp Group!