Type Here to Get Search Results !

SBI SCO Bharti 2024 - 150 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!


SBI SCO

SBI SCO Bharti 2024 - 150 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

SBI SCO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेच्या अंतर्गत (SBI SCO) द्वारे एकुण 150 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (ट्रेड फायनान्स ऑफिसर) भरतीसाठी  पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज SBI बँके च्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय स्टेट बँकेच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 08 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 जून 2024 रोजी 23 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव भारतीय स्टेट बँकेच्या 
एकूण जागा 150 जागा
नोकरी ठिकाण हैदराबाद आणि कोलकाता
नोकरी प्रकार नोकरी
कॅटेगरी  सरकारी नौकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 08 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024
अधिकृत वेबसाईट https://sbi.co-in/

Also Read..


Central Bank of India Bharti - 3000 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या :

भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 150 रिक्त पदे भरण्यात येत आहे.
  • ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) : 150 जागा

शैक्षणिक पात्रता:

भारतीय स्टेट बँकेच्या प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • IIBF द्वारे फॉरेक्स मध्ये प्रमाणपत्र
  • 02 वर्षे अनुभव

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • ऑनलाईन परिक्षा : ऑनलाईन परिक्षा केली जाईल.
  • मुलाखत : निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.

वयोमर्यादा: 

01 जून 2024 रोजी 23 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 750 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही.

  • GEN/OBC/EWS :-  750
  • SC/ST/PWD/ESM :- नाही 

वेतन श्रेणी :

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹19,900 ते ₹92,300 पर्यंत पगार मिळेल.

महत्वाच्या तारखा : 

  • अर्ज करण्याची सुरुवात : 08 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. सर्वप्रथम,अर्ज PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 8 एप्रिल 2024
  5. अर्ज ऑनलाईन पाठवावे : https://sbi.co.n/
Also Read..





Join Our WhatsApp Group!