Maha Food Result 2024 - महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती, परीक्षाचे निकाल जाहिर!
Maha Food Result 2024 :- महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागच्या परीक्षा निकाल जाहिर केला आहे! तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे का येथून पाहू शकतात. पात्र उमेदवारांनी रोल नंबर किंवा जन्मतारीख टाकून लॉगिन करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. (Maha Food Result ) 2024 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.
Maha Food Recruitment 2024 - Exam Results Announced!
Maha Food Recruitment has declared the result for post conducted Exam for 345 vacancies. Candidates can download their results below link. Eligible candidates login by entering roll number or date of birth. All details related to (Maha Food result) 2024 are given below.विभागाचे नाव | महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग |
पद संख्या | 345 जागा |
परीक्षा दिनांक | 26, 27, 28 आणि 29 फेब्रुवारी 2024 |
परीक्षा निकाल | शिक्षक निरीक्षक निकाल |
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
- परीक्षा निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
More..