Type Here to Get Search Results !

JEE Advanced Result 2024 - परीक्षा निकाल जाहिर!


JEE Advanced Result 2024

JEE Advanced Result 2024 :-  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेने 26 मे 2024 रोजी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) प्रगत 2024 चा निकाल जाहीर केला.  तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे का येथून पाहू शकतात. पात्र उमेदवारांनी रोल नंबर किंवा जन्मतारीख टाकून लॉगिन करा. अधिक माहितीसाठी सर्व तपशील खाली दिले आहेत.

JEE Advanced 2024-Exam Results Announced!

Indian Institute of Technology (IIT) Bombay, declared the result for conducted Joint Entrance Examination . Candidates can download their results below link. Eligible candidates login by entering roll number or date of birth. All details related to JEE Advanced Result 2024 are given below.

JEE Advanced 2024 short details


विभागाचे नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)
ठिकाण मुंबई
परीक्षा दिनांक (Exam date) 26 मे 2024 
परीक्षा निकाल (online Result) येथे क्लिक करा

निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (Result download process)

  •  वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • परीक्षा निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
More ...



Tags
Join Our WhatsApp Group!