Type Here to Get Search Results !

Hindustan Copper Bharti 2024 - 56 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या


Hindustan Copper Bharti

Hindustan Copper Bharti 2024 - 56 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Hindustan Copper Bharti 2024: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत एकुण विविध 56 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी कनिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात हिंदुस्तान कॉपर लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 01 जुलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जूलै 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव हिंदुस्तान कॉपर लिमिटेड 
एकूण जागा 56 जागा
नोकरी ठिकाण कोलकाता
अर्ज सुरू होण्याची तारीख 01 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जूलै 2024
अधिकृत वेबसाईट https://www.hindustancopper.com/

Also Read..

MSRTC Satara Bharti 2024 - 345 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!


Vacancy For Hindustan Copper  recuirement 2024 :

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 56 रिक्त पदे भरण्यात येत आहे.
  1. ज्युनियर मॅनेजर

शाखा संख्या
माइनिंग 46
इलेक्ट्रिकल 06
कंपनी सेक्रेटरी 02
फायनान्स 01
HR 01


Education Qualification For Hindustan Copper Bharti 2024:

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) + 02 वर्षे अनुभव.


Selection process For Hindustan Copper Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • लेखी परीक्षा : अर्जांची छाननी केली जाईल.
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 


Age limit For Hindustan Copper Bharti 2024: 

01 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


Applications  Fees For Hindustan Copper Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 


Important Dates For Hindustan Copper Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 01 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जूलै 2024


How To Apply For Hindustan Copper Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख:  21 जूलै 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.
Also Read..

IBPS RRB Bharti 2024 - 9900 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Tags
Join Our WhatsApp Group!