Type Here to Get Search Results !

Cotton corporation of india Bharti 2024 - 214 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, 'येथे' करा अर्ज


Cotton corporation of india Bharti 2024

Cotton corporation of india Bharti 2024 - 214 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! 

Cotton corporation of india Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकुण विविध 214 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यक पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 12 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जूलै 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव भारतीय कपास निगम लिमिटेड
एकूण जागा 214 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख  12 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जूलै  2024
अधिकृत वेबसाईट https://cotcorp.org.in/

Also Read..


HAL Bharti 2024 - 116 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, 'येथे' करा अर्ज 

Vacancy For Cotton corporation of india Bharti 2024 :

भारतीय कपास निगम लिमिटेड 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 214 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

पदाचे नाव एकूण जागा
सिस्टंट मॅनेजर (कायदेशीर) 01
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) 01
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) 11
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) 20
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 120
ज्युनियर असिस्टंट (सामान्य) 20
ज्युनियर असिस्टंट (खाते) 40
ज्युनियर असिस्टंट (हिंदी अनुवादक) 01


Education Qualification For Cotton corporation of india Bharti 2024:

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता:
सिस्टंट मॅनेजर (कायदेशीर)
  • ५०% गुण विधी पदवी (LLB) (ii) ०१ वर्ष अनुभव
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा)
  • 50% गुण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 0 वर्ष अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg)
  • एमबीए (कृषी व्यवसाय व्यवस्थापन/कृषी)
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते)
  • CA/CMA
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव
  • 50% गुण ज्ञान B.Sc (कृषी) [SC/ST/PWD:45% गुण]
ज्युनियर असिस्टंट (सामान्य)
  • 50% गुण ज्ञान B.Sc (कृषी) [SC/ST/PWD:45% गुण]
ज्युनियर असिस्टंट (खाते)
  • ५०% गुण बी.कॉम
ज्युनियर असिस्टंट (हिंदी अनुवादक)
  • इंग्रजी विषय हिंदी विषयात पदवी.


Selection process For Cotton corporation of india Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • शॉरट लिस्ट : अर्जांची छाननी केली जाईल.
  •  परिक्षा : छाननीत निवडलेले उमेदवार परिक्षासाठी बोलावले जातील.

Age limit For Cotton corporation of india Bharti 2024: 

9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

  • 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

Applications Fees For Cotton corporation of india Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 500 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  1500
  • SC/ST/PWD/ESM :- 500


Salary For Cotton corporation of india Bharti 2024:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹40,000 ते ₹22000 पर्यंत पगार मिळेल.


Important For Cotton corporation of india Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात :  12 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जूलै 2024


How To Apply For Cotton corporation of india Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा: 
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 02 जूलै 2024
  5. अर्ज ऑनलाईन पाठवावे : येथे

SEBI Bharti 2024 - 97 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Join Our WhatsApp Group!