Type Here to Get Search Results !

Central Bank of India Bharti 2024 - 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी!

Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 - 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी! 

Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिय मध्ये एकुण 484 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी सफाई कर्मचारी कम सब स्टाफ आणि / किंवा सब स्टाफ पोस्टसाठी पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 21 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एकूण जागा 484 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024
अधिकृत वेबसाईट https://centralbankofindia.co.in/

Also Read..

Karagruh Vibhag Bharti Result 2024 : महाराष्ट्र कारागृह विभाग भारती , परीक्षा निकाल जाहिर!

North Eastern Railway Bharti 2024 - 1104 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!


Vacancy For Central Bank of India Bharti 2024 :

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 484  रिक्त पदे भरण्यात येत आहे.
  • सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ : 484


Education Qualification For Central Bank of India Bharti 2024:

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • 10वी उत्तीर्ण


Selection process For Central Bank of India Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • ऑनलाईन परिक्षा (IBPS)


Age limit For Central Bank of India Bharti 2024: 

9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


Applications For Central Bank of India Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 850 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 175 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  850
  • SC/ST/PWD/ESM :- 175


Salary For Central Bank of India Bharti 2024:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹19,500 ते ₹33,780 पर्यंत पगार मिळेल.


Important For Central Bank of India Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 21 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  27 जून 2024
  • परीक्षा : जुलै/ऑगस्ट 2024


How To Apply For Central Bank of India Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.
Also Read..

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 - 201 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Join Our WhatsApp Group!