Type Here to Get Search Results !

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | CAPF Bharti 2024


CAPF Bharti 2024

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 :- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये एकुण 1526 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! यात सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/ लढाऊ स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय/ लढाऊ मंत्री) आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक) आणि हवालदार (लिपिक) पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येहील. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://rectt.bsf.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
  
     अर्ज करण्याची सुरुवात 09 जुन 2024 सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

CAPF Bharti Short information :-

Central Armed police Force has announced recruitment for 1526 Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer) & Warrant Officer (Personal Assistant) & Head Constable (Ministerial/Combatant Ministerial) & Constable (Clerk) Posts.BSF Assistant Sub Inspector ASI Stenographer and Head Constable HC Ministerial Posts. online applications from 09 June 2024 to 08 July 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. CAPF Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024

AIESL Bharti 2024 - मुंबई मध्ये 100 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

CAPF Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
एकूण जागा 1526 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
कॅटेगरी सरकारी नौकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 09 जुन 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट https://rectt.bsf.gov.in/


CAPF vacancy 2024

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीच्या एकून 1526 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. 
  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) :- 243
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) :- 1283


शैक्षणिक पात्रता:

1. असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
  • 12वी उत्तीर्ण
  • डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.
  • लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
2. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)
  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

Selection process

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
  • परीक्षा


Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

Important Date

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीची प्रक्रिया 09 जुन 2024 पासून सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

Apply start date 09 June 2024
Apply last date 08 July 2024


CAPF Bharti 2024 How to Apply online

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंक द्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill CAPF bharti online form :- 

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2024 आहे.
More Latest Jobs..

Bank Note Paper Mill Bharti 2024 - 39 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
Join Our WhatsApp Group!