Type Here to Get Search Results !

Bank of Baroda Bharti 2024 - 627 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!


Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 - 627 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा अंतर्गत (BOB) द्वारे एकुण विविध 627 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. बँक ऑफ बडोदाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी कंत्राटी पदे (व्यवस्थापक आणि इतर पदे) भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 12 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जूलै 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 जून 2024 रोजी ३०/३५/३८/४०/४२/४५ वर्ष. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव बँक ऑफ बडोदा अंतर्गत
एकूण जागा 627 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 12 जून  2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जूलै 2024 
अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/

Also Read..


HAL Bharti 2024 - 116 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, 'येथे' करा अर्ज 

Vacancy For Bank of Baroda Bharti 2024 :

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 627 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

  • नियमित पोस्ट (मॅनेजर आणि इतर पदे) : 459
  • कंत्राटी पदे (मॅनेजर आणि इतर पदे) : 168


Education Qualification For Bank of Baroda Bharti 2024:

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

  • CA/CMA/CS/CFA/कोणत्याही उमेदवारातील पदवी/ B.Tech/ BE/ M.Tech/ ME/MCA 
  • अनुभव

Selection process For Bank of Baroda Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • ऑनलाईन टेस्ट : घेतली जाईल.
  • मुलाखत : छाननीत निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.


Age limit For Bank of Baroda Bharti 2024: 

  • 01 जून 2024 रोजी ३०/३५/३८/४०/४२/४५ वर्ष.


Applications For Bank of Baroda Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 600 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 100 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  600
  • SC/ST/PWD/ESM :- 100


Salary For Bank of Baroda Bharti 2024:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹64,820 ते ₹120940 पर्यंत पगार मिळेल.


Important For Bank of Baroda Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 12 जून 2024 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जूलै 2024 


How To Apply For Bank of Baroda Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा: नियमित पोस्ट आणि कंत्राटी पदे 
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 12 जूलै 2024 
  5. अर्ज ईमेलद्वारे पाठवा:  येथे नियमित पोस्ट आणि येथे कंत्राटी पदे
Also Read..



Tags
Join Our WhatsApp Group!