AIESL Bharti 2024 - मुंबई मध्ये 100 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
AIESL Bharti 2024: एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत (AIESL ) द्वारे एकुण विविध 100 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) आणि (B2) पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 05 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 05 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड |
एकूण जागा | 100 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 05 जून 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 25 जून 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.aiesl.in/ |
Also Read..
Bank Note Paper Mill Bharti 2024 - 39 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या :
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 100 रिक्त पदे भरण्यात येत आहे.
- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) : 72 जागा
- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) : 28 जागा
शैक्षणिक पात्रता:
AIESL ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) : AME (Mechanical) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Aeronautical) आणि 01 वर्ष अनुभव.
- एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) : AME (Avionics) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electronics/Telecommunication/Radio/Instrumentation Engineering) आणि (01 वर्ष अनुभव.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- मुलाखत : निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.
ठिकाण :
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नियुक्त जाईल.वयोमर्यादा:
01 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.अर्ज शुल्क :
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1000
- SC/ST/PWD/ESM :- नाही
वेतन श्रेणी :
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹15,900 ते ₹27,974 पर्यंत पगार मिळेल.महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची सुरुवात : 05 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सर्वप्रथम,अधिकृत वेबसाइटवरून अर्ज PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024
- अर्ज ऑनलाईन पाठवावे : एयरक्राफ्ट टेक्निशियन आणि ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन
Also Read..