Type Here to Get Search Results !

IPPB Bharti 2024 - इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 54 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

IPPB

IPPB Bharti 2024 - इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत  54 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

IPPB Bharti 2024 :- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकत (IPPB) मध्ये एकुण 54 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.ippbonline.com/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
  
     अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 07 मे 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

IPPB Bharti Short information :-

India Post Payments Bank Limited (IPPB) has announced recruitment for 54 Executive (Associate Consultant), Executive (Consultant) & Executive (Senior ConsultantPosts. online applications from 07 May 2024 to 24 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. IPPB Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in

More Latest Jobs..



IPPB Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 
एकूण जागा 54 जागा
नोकरी ठिकाण दिल्ली/मुंबई/चेन्नई
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी Central Government Jobs 
अर्ज सुरू होण्याची तारीख 07 मे 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2024
अधिकृत वेबसाईट https://www.ippbonline.com/


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : IPPB vacancy 2024 for 54 post 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके भरतीच्या एकून 54 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव पद संक्या
Executive (Associate Consultant) 28
Executive (Consultant) 21
Executive (Senior Consultant) 05

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Executive (Associate Consultant) १) B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)
२) 01 वर्ष अनुभव
Executive (Consultant) १) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics)
२) 04 वर्षे अनुभव
Executive (Senior Consultant) १) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)
२) 06 वर्षे अनुभव

निवड प्रक्रिया : Selection process

इंडिया पोस्ट बँक भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
  • मुलाखत द्वारे
  • ऑनलाईन परिक्षा 

वेतन श्रेणी : pay scale

इंडिया पोस्ट बँकेत पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाक ते 25 लाख पर्यंत पगार दिला जाईल.

वय मर्यादा : Age limit

इंडिया पोस्ट बँकेच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना, 07 मे 2024 रोजी 22 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  07 मे 2024 रोजी 22 वर्ष
  • कमीत कमी :- 22 वर्ष
  • जास्ती जास्त :- 45 वर्ष पदनुसार 

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 750 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 150 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 750/-
  • SC/ST/PWD/ESM :- 150/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : IPPB Bharti 2024 Important Dates

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीची प्रक्रिया 07 मे 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

Apply start date 07 May 2024
Apply last date 24 May 2024


अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : IPPB Bharti 2024 Apply online link

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill IPPB bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या (IPPB) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 मे 2024 आहे.
More Latest Jobs..



महत्वाची सूचना :
 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Join Our WhatsApp Group!