BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात 144 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या! (Re- Open)
BSF Bharti 2024 :- सीमा सुरक्षा दल मध्ये (BSF) मध्ये एकुण 144 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://rectt.bsf.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात सीमा सुरक्षा दलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 19 मे 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
Bharti Short information :-
Border security force has announced recruitment for 144 Group B and Group C Various Posts. online applications from 19 May 2024 to 25 July 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Border security force Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
More Latest Jobs..
Indian army rvc Bharti : भारतीय सैन्य पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
BSF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | सीमा सुरक्षा दल |
एकूण जागा | 144 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 25 जुलै 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://rectt.bsf.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : BSF vacancy 2024 for 144 post
सीमा सुरक्षा दल भरतीच्या एकून 144 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | एकून जागा |
---|---|
इंस्पेक्टर (Librarian) | 02 |
सब इंस्पेक्टर (Staff Nurse) | 14 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) | 38 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) | 47 |
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) | 03 |
कॉन्स्टेबल (OTRP) | 01 |
कॉन्स्टेबल (SKT) | 01 |
कॉन्स्टेबल (Fitter) | 04 |
कॉन्स्टेबल (Carpenter) | 02 |
कॉन्स्टेबल (Auto Elect) | 01 |
कॉन्स्टेबल (Veh Mech) | 22 |
कॉन्स्टेबल (BSTS) | 02 |
कॉन्स्टेबल (Upholster) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
इंस्पेक्टर (Librarian) |
|
सब इंस्पेक्टर (Staff Nurse) |
|
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) |
|
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) |
|
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) |
|
कॉन्स्टेबल (OTRP) |
|
कॉन्स्टेबल (SKT) |
|
कॉन्स्टेबल (Fitter) |
|
कॉन्स्टेबल (Carpenter) |
|
कॉन्स्टेबल (Auto Elect) |
|
कॉन्स्टेबल (Veh Mech) |
|
कॉन्स्टेबल (BSTS) |
|
कॉन्स्टेबल (Upholster) |
|
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) |
|
हेड कॉन्स्टेबल (Kennelma) |
|
- परीक्षा
सीमा सुरक्षा दल च्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना, 17 मे 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 17 मे 2024 रोजी 18 वर्ष
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 30 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
- GEN/OBC/EWS :- 200/-
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
सीमा सुरक्षा दल भरतीची प्रक्रिया 17 मे 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Apply start date | 17 May 2024 |
Apply last date | 25 July 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : BSF Bharti 2024 Apply online link
सीमा सुरक्षा दल भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] 1 2 ते 4 5 ते 13 14 ते 15 |
येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill BSF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम,सीमा सुरक्षा दलच्या https://www.bsf.gov.in/अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जुलै 2024 आहे.
More Latest Jobs..