SSC CHSL Bharti 2024 :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत लिपिक व डेटा एन्ट्री 3712 पदांची मेगा भरती, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
SSC CHSL Bharti 2024 :- कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये 3712 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 08 एप्रिल 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
SSC CHSL Recruitment 2024 Short information :-
Staff Selection Commission (SSC) has announced recruitment for 3712 Lower Division Clerk/ Junior Secretariat Assistant, Data Entry Operator Posts. online applications from 08 April 2024 to 07 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. SSC CHSL Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
More Latest Jobs..
SSC CHSL Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | कर्मचारी निवड आयोग |
एकूण जागा | 3712 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केन्द्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 08 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 07 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : SSC CHSL vacancy 2024 for 3712 post
कर्मचारी निवड आयोग भरतीच्या एकून 3712 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव |
---|
लिपिक (Lower Division Clerk LDC /Junior Secretariat Assistant JSA) |
पोस्टल असिस्टंट (Postal Assistant PA / Sorting Assistant) |
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operators (DEOs) |
शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
लिपिक (Lower Division Clerk LDC /Junior Secretariat Assistant JSA) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
पोस्टल असिस्टंट (Postal Assistant PA / Sorting Assistant) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operators (DEOs)) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
- ऑनलाईन परिक्षा
कर्मचारी निवड आयोग मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900 ते 81,100 पर्यंत पगार दिला जाईल.
कर्मचारी निवड आयोगाच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना, 08 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 08 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 27 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
- GEN/OBC/EWS :- 100/-
- SC/ST/PWD/ESM :- नाही
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Ssc chsl bharti 2024 date
कर्मचारी निवड आयोग भरतीची प्रक्रिया 08 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Apply start date | 08 April 2024 |
Apply last date | 07 May 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : SSC CHSL Bharti 2024 Apply online
कर्मचारी निवड आयोग भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill SSC CHSL bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम,कर्मचारी निवड आयोगच्या (SSC CHSL) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 07 मे 2024 आहे.
More Latest Jobs..