Type Here to Get Search Results !

PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 150 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 150 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

PCMC Bharti 2024 :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये एकुण 150 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात फायरमन पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.pcmcindia.gov.in/अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
  
     अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 26 एप्रिल 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

PCMC Fireman recruitment Short information :-

Pimpri Chinchwad Municipal Corporation, Fire Department has announced recruitment for 150 fireman Posts. online applications from 26 April 2024 to 17 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. PCMC Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in

More Latest Jobs..


PCMC Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण जागा 150 जागा
नोकरी ठिकाण पिंपरी चिंचवड
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी महानगरपालिका भरती 
अर्ज सुरू होण्याची तारीख 26 एप्रिल 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024
अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : PCMC vacancy for 150 post 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीच्या एकून 150 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव पद संख्या
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer) 150 जागा

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

पिंपरी चिंचवड फायरमन भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer) १) 10वी उत्तीर्ण
२) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
३) MS-CIT


शारीरिक पात्रता: 


उंची छाती वजन
पुरुष 165 सेमी 81सेमी+05 सेमी 50 किलो
महिला 162 सेमी _ 50 किलो


निवड प्रक्रिया : Selection process

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
  • ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी

वय मर्यादा : Age limit

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना, 26 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  24 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 30 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 900 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 1000/-
  • SC/ST/PWD/ESM :- 900/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Pcmc fireman bharti 2024 apply online date

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची प्रक्रिया 26 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

Apply start date 26 April 2024
Apply last date 17 May 2024


अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Pcmc fireman bharti 2024 apply online 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill PCMC Fireman bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 मे 2024 आहे.
More Latest Jobs..



महत्वाची सूचना :
 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Join Our WhatsApp Group!