Type Here to Get Search Results !

IBPS Result 2024 :- IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XIII) ,परीक्षा निकाल जाहिर!

IBPS Result 2024

IBPS Result 2024 :- IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XIII) ,परीक्षा निकाल जाहिर!

IBPS clerks Result 2024 :- बँकिंग कार्मिक निवड संस्था- IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरतीचे (CRP Clerks-XIII) निकाल जाहिर केला आहे! तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे का येथून पाहू शकतात. पात्र उमेदवारांनी रोल नंबर किंवा जन्मतारीख टाकून लॉगिन करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.ibps.in/ ला भेट द्या. बँकिंग कार्मिक निवड संस्था संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत.

IBPS clerks Recruitment 2024 - Exam Results Announced!

Institute of Banking Personnel Selection (IBPS) has recently declared the result for Clerks, PO/MT, Specialist Officer Recruitment (CRP Clerks-XIII) post conducted Exam for 4045 + vacancies. Candidates can download their results below link. Eligible candidates login by entering roll number or date of birth. All details related to Institute of Banking Personnel Selection Bharti 2024 are given below.

IBPS clerks Bharti short details


अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
विभागाचे नाव बँकिंग कार्मिक निवड संस्था
पद संख्या 4045+ जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
परीक्षा दिनांक (Exam date) ऑक्टोबर 2023
 मुख्य परिक्षा निकाल (online Result) येथे क्लिक करा

निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (Result download process)

  • बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS  अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • परीक्षा निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
More Result.



Tags
Join Our WhatsApp Group!