Type Here to Get Search Results !

ISRO USRC Hall ticket 2024 :- इस्रो मध्ये 244 जागांसाठी भरती,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

ISRO USRC

ISRO USRC Hall ticket 2024 :- इस्रो मध्ये 244 जागांसाठी भरती,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

ISRO URSC Hall ticket 2024 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या परीक्षेचा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना 9 एप्रिल 2024 पासून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा. इस्रो भरतीच्या बदल महत्वाची महिती खाली दिली आहे.

ISRO URSC Recruitment 2024 - Admit card released

Indian Space Research Organization (ISRO URSC) has announced admit card for 224 Scientist/ Engineer, Technician-B,Draftsman-B, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Cook, Fireman-A, Light Vehicle Driver ‘A’, & Heavy Vehicle Driver ‘A’ Posts. Admit card has been released on the official website of the (ISRO) Candidates are allowed to download their admit cards from 8 April 2024. The last date for downloading the admit card 17 April, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.

ISRO URSC Bharti 2024 short details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 
पद संख्या 244 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
परीक्षा दिनांक ( Exam date) 18 एप्रिल 2024
परीक्षा प्रवेशपत्र
(online Hall ticket)
येथे क्लिक करा
Click here 


प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (Admit card download process):


  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
More....

Tags
Join Our WhatsApp Group!