Type Here to Get Search Results !

Career News :- TIFR मुंबई येथे नोकरीची संधी !


TIFR मुंबई येथे नोकरीची संधी !

TIFR mubai recuirement 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबईअंतर्गत विविध पदांसाठी ३३ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलीये. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ मार्च असणार आहे. पगीर : २२,०००- १,२७,६३३ रुपये. अधिकृत वेबसाईट - https://www.tifr.res.in/
Join Our WhatsApp Group!