ssc staff selection Bharti 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये एकुण 2049 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://ssc.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 26 Feb 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि SSC भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
SSC staff recuirement Short information :-
Staff Selection Commission has announced recruitment for Lab Attendant, Lady Medical Attendant, Medical Attendant, Nursing Officer, Pharmacist, Fieldman, Deputy Ranger, Junior Technical Assistant, Accountant, & Assistant Plant Protection Officer Posts & other Posts. last date for online applications is 26 March 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Staff selection commission Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
More Latest Jobs..
SSC Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | staff selection commission |
एकूण जागा | 2049 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केन्द्र सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.nic.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : SSC staff vacancy 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीच्या एकून 204 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.पदाचे नाव |
---|
लॅब अटेंडेंट (Lab Attendant) |
लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant) |
मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant) |
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) |
फार्मासिस्ट (Pharmacist) |
फील्ड मन (Fieldman) |
डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) |
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant) |
अकाउंटेंट (Accountant) |
असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer) |
उर्वरित रिक्त पदांसाठी कृपया :- येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता |
---|
10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. |
- लेखी परीक्षा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,900 ते 81,000 पर्यंत पगार दिला जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 01 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 42 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
- GEN/OBC/EWS :- 500/-
- SC/ST/PWD/ESM :- नाही
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची प्रक्रिया 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची सुरुवात : - 26 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 26 मार्च 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : SSC staff selection Bharti 2024 Apply online link
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill Staff selection bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम,स्टाफ सिलेक्शन कमिशन(Staff) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 मार्च 2024 आहे.
More Latest Jobs..