Railway protection Force Bharti 2024 :- रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये तब्बल 4660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात कॉन्स्टेबल आणि सब इंस्पेक्टर पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://rpf.indianrailways.gov.in अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात रेल्वे संरक्षण दलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
रेल्वे संरक्षण दल भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 15 एप्रिल 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि रेल्वे संरक्षण दल 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
Railway protection Force Recruitment Short information :-
Railway Protection Force has announced recruitment for 4660 Sub Inspector and Constable Posts Posts. last date for online applications is 14 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. RPF Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
More Latest Jobs..
RPF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | रेल्वे संरक्षण दल (RPF) |
एकूण जागा | 4660 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://rpf.indianrailways.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : RPF vacancy 2024 for 4660 post
रेल्वे सुरक्षा दल (RPF) भरतीच्या एकून 4660 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
RPF कॉन्स्टेबल (Constable) | 4208 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | १) कोणत्याही शाखेतील पदवी. |
RPF कॉन्स्टेबल (Constable) | १) 10वी उत्तीर्ण. |
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- शारीरिक कर्याशमता चाचणी
RPF मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 ते 35,400 पर्यंत पगार दिला जाईल.
- सब इन्स्पेक्टर (SI Inspector) :- 35,400
- कॉन्स्टेबल (constable) :- 21,700
Category | MALE Gen/OBC |
MALE SC/ST |
Female Gen/OBC |
Female SC/ST |
---|---|---|---|---|
Height CMS | 165 CMS | 160 CMS | 157 CMS | 152 CMS |
1600 Meters Run Constable | 5 Minute 45 Second | 5 Minute 45 Second | NA | NA |
1600 Meters Run Sub Inspector | 6 Min 30 Sec | 6 Min 30 Sec | NA | NA |
800 Meter Run Sub Inspector | NA | NA | 04 Min | 04 Min |
800 Meter Run Constable | NA | NA | 3 Minute 40 Second | 3 Minute 40 Second |
Long Jump Sub Inspector | 12 Ft | 12 Ft | 09 Ft | 09 Ft |
Long Jump Constable | 14 Ft | 14 Feet | 09 Feet | 09 Feet |
High Jump Sub Inspector | 3ft 9 Inch | 3 ft 9 inch | 3 Ft | 3 Ft |
High Jump Constable | 04 feet | 04 Feet | 3 Ft | 3 Ft |
वय मर्यादा : Age limit
रेल्वे सुरक्षा दल RPF बर्तीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवाराचे वय. रेल्वे सुरक्षा दलच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 15 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
पात्रता : Gender Eligibilityl
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 15 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष
- कमीत कमी :- 18 ते 20 वर्ष पदानुसार
- जास्ती जास्त :- 28 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
- GEN/OBC/EWS :- 500/-
- SC/ST/PWD/ESM :- 250/-
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : RPF Bharti 2024 apply online Date
रेल्वे सुरक्षा दल RPF भरतीची प्रक्रिया 15 एप्रिल 2024 पासून सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- Apply start date : - 15 एप्रिल 2024
- Apply last date : - 14 मे 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : RPF Bharti 2024 Apply online link
सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज [Start from 15 April ] |
येथे क्लिक करा |
How to fill RPF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम, रेल्वे सुरक्षा दल (RPF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 मे 2024 आहे.
More Latest Jobs..