Type Here to Get Search Results !

NVS Bharti 2024 :- नवोदय विद्यालय मध्ये 1377 पदांची भरती, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


NVS Bharti 2024 :- नवोदय विद्यालय मध्ये 1377 पदांची भरती, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

NVS Bharti 2024 :- नवोदय विद्यालय समिति (Nvs) मध्ये एकुण 1377 विविध पदांसाठी भरती. यात अनेक पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://navodaya.gov.in/अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समितिद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
  
    भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख लवकरच उलब्ध होईल. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि Nvs भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

NVS Bharti Short information :-

Navodaya Vidyalaya Samiti has announced recruitment for 1377 Posts. last date for online applications is updated soon. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Nvs Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

More Latest Jobs..

Security Printing Press Bharti 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 96 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव नवोदय विद्यालय समिति
एकूण जागा 1377 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी केन्द्र सरकार नोकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 23 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट https://navodaya.gov.in/


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Nvs vacancy 2024

नवोदय विद्यालय भरतीच्या एकून 1377 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव रिक्त पदे
स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
ऑडिट असिस्टंट (Group-B) 12
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
लीगल असिस्टंट (Group-B) 01
स्टेनोग्राफर (Group-B) 23
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
लॅब अटेंडंट (Group-C) 161
मेस हेल्पर (Group-C) 442
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

नवोदय विद्यालय भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला) (Group-B) १) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing)
२) 02 वर्षे अनुभव.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) १) पदवीधर
२) 03 वर्षे अनुभव
ऑडिट असिस्टंट (Group-B) १) B.Com
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स
लीगल असिस्टंट (Group-B) १) LLB
२) 03 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर (Group-B) १) 12वी उत्तीर्ण
२) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) १) BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) १) हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) १) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) १) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) १) 10वी उत्तीर्ण
२) ITI (Electrician/Wireman)
३) 02 वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट (Group-c १) 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
मेस हेल्पर (Group-C) १) 10वी उत्तीर्ण
२) 05 वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) १) 10वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया : Selection process

नवोदय विद्यालय भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
  • Competitive Exam 
  • Interview 

वेतन श्रेणी : pay scale

नवोदय विद्यालय मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35400 ते 112400 पर्यंत पगार दिला जाईल.

वय मर्यादा : Age limit

नवोदय विद्यालय भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. Nvs भरतीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 40 वर्ष पर्यंत 

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 1000 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 1500/-
  • SC/ST/PWD/ESM :- 1000/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibility

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Nvs bharti 2024 Apply Date

नवोदय विद्यालय भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख उपलब्ध होइल. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची सुरुवात : - 23 March 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 30 April 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Nvs bharti 2024 Apply online 

नवोदय विद्यालय भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill NVS bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, नवोदय विद्यालय Nvs च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच सुरू होईल.
More Latest Jobs..

NCRA TIFR Bharti 2024 :- राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र मध्ये भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.
Join Our WhatsApp Group!