Type Here to Get Search Results !

Niacl bharti result 2024 : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी मध्ये 300 पदांसाठी भरतीचे, (pase -1) परीक्षा निकाल

Niacl bharti result 2024 : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी मध्ये 300 पदांसाठी भरतीचे, (pase -1) परीक्षा निकाल डाउनलोड करा


New India Assurance Company Bharti Result Short information :-

NIACL Bharti Result 2024 न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी मध्ये सहाय्यक या पदांसाठी एकुण 300 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://www.newindia.co.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि.01 फेब्रुवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

NIACL recuirement Result 2024 : New India Assurance Company Ltd has announced Result for Assistant Posts. apply online Start from 1 febuary 2024 to 15 February 2024. Read the notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. New India Assurance Company Ltd Recruitment Result 2024

(Phase-I परीक्षा) (online Exam) 02 मार्च 2024
परीक्षा निकाल (Phase-I परीक्षा)  Download here

NIACL Bharti notification 2024 details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव New India Assurance Company
एकूण जागा 300 जागा
नोकरी ठिकाण मुंबई
कॅटेगरी Central Government Job
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख 01 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.newindia.co.in


पदाचे नाव व रिक्त जागा : NICAL vacancy 2024


पदाचे नाव एकुण जागा
सहाय्यक (NIACL Assistant) 300 जागा 



शैक्षणिक पात्रता : Education Qualification


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक (NIACL Assistant) १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
 २) राज्याच्या स्थानिक भाषाचे ज्ञान



निवड प्रक्रिया : NICAL selection process

  • ऑनलाईन परीक्षा ( prelims & main)

वेतन श्रेणी : pay scale

  • 37,000 रुपये प्रति महिना

वय मर्यादा : Age limit

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- { 1 फेब्रुवारी 2024 रोजी 21 वर्ष}


कमीत कमी :- 21वर्ष

जास्ती जास्त :- 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : application fee


  • GEN/OBC/EWS :- 600/-
  • SC/ST/PWD/ESM :- 100/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates


📌Apply start Date : - 1 फेब्रुवारी 2024

📌Apply last Date : -  15 फेब्रुवारी 2024


ऑनलाईन अर्ज करा : apply online Links


🌐 Official website :-👉येथे क्लिक करा

🌐 जाहिरात [PDF] :-👉येथे क्लिक करा


××××××××××××××××××××××××××××××××××××××


सूचना :


इच्छुक उमेदवार [NICAL Bharti 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (15 फेब्रुवारी 2024) आहे.


अर्ज कसा करावा ? : How to Fill NICAL online from 2024


१) सर्वप्रथम, http://www.newindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.

३) वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

४) भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

५) "Submit" बटणावर क्लिक करा.

६) अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

७) अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.
Tags
Join Our WhatsApp Group!