Type Here to Get Search Results !

Mahadiscom Bharti 2024 :- महाराष्ट्र कनिष्ठ सहाय्यक साठी 468 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


Mahadiscom Bharti 2024 :- महाराष्ट्र कनिष्ठ सहाय्यक साठी 468 
पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या

Mahadiscom Bharti 2024 :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (mahadiscom) मध्ये एकुण 468 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात "कनिष्ठ सहाय्यक" पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http://mahadiscom.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
  
    महावितरण भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 15 मार्च 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि महावितरण भरती 2024 बदल महत्वाची महिती खाली दिली आहे.

Mahadiscom Recuirement 2024 Short information :-

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd has announced recruitment for Junior Assistant (Accounts) Posts. last date for online applications is 19 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Mahadiscom Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

More Latest Jobs..



Mahadiscom Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड
एकूण जागा 468 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी राज्य सरकार नोकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट http://mahadiscom.in/


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Mahadiscom vacancy 2024 for 468 post 

कनिष्ठ सहाय्यक भरतीच्या एकून 468 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव पद संक्या
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 468 जागा

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

महावितरण भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक (Accounts) १) B.Com/BMS/BBA
२) MSCIT किंवा समतुल्य

निवड प्रक्रिया : Selection process

कनिष्ठ सहाय्यक भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला लेखी परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
  • लेखी परीक्षा (written Exam)

वेतन श्रेणी : pay scale

महावितरण मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,000 ते 21,000 पर्यंत पगार दिला जाईल.
  • पहिले वर्ष :- एकूण मानधन रुपये 19,000/-
  • दुसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये 20,000/-
  • तिसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये 21,000/

"कनिष्ठ सहाय्यक (Account)" या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना नियमीत  रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875 वेतनश्रेणी धेण्यात येईल.

वय मर्यादा : Age limit

कनिष्ठ सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 15 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  15 मार्च 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 30 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 500/-
  • SC/ST/PWD/ESM :- 250/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Mahadiscom bharti 2024 date 

महावितरण भरतीची प्रक्रिया 15 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची सुरुवात : - 15 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 19 एप्रिल 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Mahadiscom bharti 2024 apply online

महावितरण भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक

जाहिरात [PDF
येथे क्लिक करा

येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill Mahadiscom bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (mahadiscom) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 एप्रिल 2024 आहे.
More Latest Jobs..



महत्वाची सूचना :
 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Join Our WhatsApp Group!