10वी पाससाठी सरकारी नोकरी- भारतीय रेल्वे
Career news :- भारतीय रेल्वे दरवर्षी गट क आणि गट ड अंतर्गत अनेक पदांची भरती करते. यामध्ये वेल्डर, फिटर, तंत्रज्ञ, सुतार, देखभाल कामगार या पदांचा समावेश आहे. यापैकी काही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय रेल्वे प्रशिक्षणार्थीपदासाठीही भरती करते. या अंतर्गत युवकांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना स्टायपेंडही दिला जातो.
Also read...