Type Here to Get Search Results !

Career news : सेंट्रल बँकेत 3000 जागांसाठी भरती सुरू


सेंट्रल बँकेत 3000 जागांसाठी भरती सुरू

Central Bank recruitment 2024 :- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षा 31 मार्च 2024 रोजी होईल. अर्ज करण्यासाठी अधिकृत 
संकेतस्थळ- https://centralbankofindia.co.in/en

Also read..

Join Our WhatsApp Group!