CBSE board recruitment : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 118 विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 11 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून ऑनलाइन अर्जाची लिंक 12 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. पदवीधारकांसाठी ही उत्तम संधी आहे. पगार आणि इतर पात्रता यासंबंधी तपशीलवार अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट चेक करा.
https://www.cbse.gov.in/ ला भेट द्या.
https://www.cbse.gov.in/ ला भेट द्या.