Type Here to Get Search Results !

BOI Bharti 2024 :- महाराष्ट्रात बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


BOI Bharti 2024 :- महाराष्ट्रात बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


Boi Bharti 2024 :- बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये एकुण 15 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात "सुरक्षा अधिकारी" पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://bankofindia.co.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात केन्द्र सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
  
   बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 21 मार्च 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि बँक ऑफ इंडिया भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

Bank of India Recruitment Maharashtra 2024 Short information :-

Bank of India has announced recruitment for security officer post. last date for online applications is 03 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. BOI Recruitment 2024

More Latest Jobs..


BOI Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव बँक ऑफ इंडिया 
एकूण जागा 15 जागा
नोकरी ठिकाण मुंबई 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी केन्द्र सरकार नोकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : BOI vacancy 2024 for 15 post 

बँक ऑफ इंडिया भरतीच्या एकून 15 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव रिक्त जागा
सुरक्षा अधिकारी (security officer) 15 जागा 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सुरक्षा अधिकारी (security officer) १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष.
२)किमान तीन महिन्यांसाठी संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा पदवी स्तरावर किंवा त्यानंतरच्या विषयांपैकी एक विषय.

निवड प्रक्रिया : Selection process

बँक ऑफ इंडिया भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • मुलाखत (interview)

वेतन श्रेणी : pay scale

सुरक्षा अधिकारी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 32,000 ते 89,800 पर्यंत पगार दिला जाईल.

वय मर्यादा : Age limit

बँक ऑफ इंडियाच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 9 मार्च 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  21 मार्च 2024 रोजी 25 वर्ष
  • कमीत कमी :- 25 वर्ष
  • जास्ती जास्त :- 35 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 850 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 175 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 850/-
  • SC/ST/PWD/ESM :- 175/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Bank Of India Important Date

बँक ऑफ इंडिया भरतीची प्रक्रिया 21 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची सुरुवात : - 9 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 03 एप्रिल 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : BOI Bharti 2024 Apply online link

बँक ऑफ इंडिया भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill Bank of India bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, बँक ऑफ इंडिया (BOi)च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 एप्रिल 2024 आहे.
More Latest Jobs..



महत्वाची सूचना :
 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Join Our WhatsApp Group!