UPSC Employees State Insurance Corporation Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर पदासाठी 1930 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SC/ST/PH/महिला या वर्गाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
Career News :- राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती
March 09, 2024