Type Here to Get Search Results !

Career News :- रेल्वेमध्ये मेगाभरती ! लगेच करा अर्ज


रेल्वेमध्ये मेगा भरती ! लगेच करा अर्ज

Railway recruitment 2024 :- RRB अंतर्गत मेगा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ९१४४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख - ९ मार्च २०२४. अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ एप्रिल २०२४

पगार - तंत्रज्ञ ग्रेड I- २९,२००; तंत्रज्ञ ग्रेड II - १९, ९०० अधिकृत वेबसाईट - https://indianrailways.gov .in/ या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

Join Our WhatsApp Group!