PCMC Shikshak Bharti 2024 :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 327 शिक्षक पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
PCMC Shikshak Bharti 2024 :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये एकुण 327 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात शिक्षक पदांच्या जागांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. शिक्षक पदांची नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 4 एप्रिल 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि (PCMC) bharti 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
PCMC Teacher Recruitment Short information :-
Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced recruitment for 327 Teacher Posts. last date for online applications is 16 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Offline Application Form. Before You Apply Offline Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. PCMC Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
More Latest Jobs
PCMC Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
विभागाचे नाव | शिक्षण विभाग - पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
एकूण जागा | 327 जागा |
नोकरी ठिकाण | पिंपरी-चिंचवड |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
पत्ता | जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 04 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.pcmcindia.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : PCMC vacancy 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरतीच्या एकून 327 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 189 |
पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 138 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | HSC+D.Ed |
पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | HSC +D.Ed/B.SC + D.Ed |
- मुलखातद्वारे
शिक्षक मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,000 ते 35,000 पर्यंत पगार दिला जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 04 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- - वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
- GEN/OBC/EWS :- नाही/-
- SC/ST/PWD/ESM :- नाही/-
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
शिक्षक भरतीची प्रक्रिया 04 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची सुरुवात : - 04 एप्रिल 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 14 एप्रिल 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज फ्रॉम : PCMC Bharti 2024 Application from
शिक्षक भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] आणि application from | येथे क्लिक करा |
पत्ता | Old 'D' Ward Office, Karmaveer Bh. Patil Municipality, Primary School, Pimparigaon |
How to fill PCMC bharti application form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम, PCMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "application From" बटणावर क्लिक करा.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी करा.
- वरती दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 एप्रिल 2024 आहे.
More Latest Jobs