Type Here to Get Search Results !

RRB Technician Bharti 2024 :- भारतीय रेल्वे तब्बल ९ हजार पदांची भरती, जाणुन घ्या! पात्रता, अर्ज कसे करावे

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Recuirement 2024 :- भारतीय रेल्वे तब्बल ९ हजार पदांची भरती, जाणुन घ्या पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे 

RRB Bharti 2024 :- जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) 2024 मध्ये एकुण ९ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी पदे भरली जात आहेत. पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज रेल्वे बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात, भारतीय रेल्वे बोर्डद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी! आहे.

रेल्वे (RRB) भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 9 मार्च 2024 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रेल्वे भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा द्वारे घेतली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.

RRB Notification 2024 in Marathi : (RRB Technician 2024 ) भरतीची ठळक वैशिष्ट्ये

RRB भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव Railway Recruitment Board (RRB)
एकूण जागा 9000 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी केंद्र सरकार नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख 09 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 एप्रिल  2024
अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in/

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : RRB vacancy 2024 Total post : 9000

रेल्वे भरतीच्या एकून 9000 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. ज्यामध्ये तंत्रज्ञ पदांसाठी भरती केली जाईल तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव रिक्त पदे
तंत्रज्ञ (Technician Gr I) 1100
तंत्रज्ञ (Technician Gr II) 7900

शैक्षणिक पात्रता : Education Qualification for RRB bharti 2024

रेल्वे भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ (Technician Gr I) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण.
तंत्रज्ञ (Technician Gr II) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण.

निवड प्रक्रिया : selection process for RRB bharti 2024

भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदांसाठी भरती २०२४ बद्दल अधिकृत अधिसूचना आलेली आहे. परंतु, उपलब्ध माहितीनुसार, निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट द्वारे केली जाईल अधिक माहतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • मेरीट लिस्ट 

वेतन श्रेणी : pay scale for RRB bharti 2024

भारतीय रेल्वे RRB मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900 ते 92,300 पर्यंत पगार दिला जाईल.
  • 19,900 ते 92,300

वय मर्यादा : Age limit for RRB bharti 2024

रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय रेल्वे बोर्ड च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातनुसार, 9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {9 मार्च 2024 रोजी 18 वर्ष}
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 30 ते 36 वर्ष पदानुसार

अर्ज शुल्क : Application fees for RRB bharti 2024

रेल्वे भरती 2024 मध्ये सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
  • GEN/OBC/EWS :- 500/-
  • SC/ST/PWD/ESM :- 250/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : gender Eligibility for RRB bharti 2024

रेल्वे भरती 2024 मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला 

महत्वाच्या तारखा : Important Dates For RRB Technician bharti 2024

रेल्वे भरती मध्ये पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

📌 ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : - 09 मार्च 2024

📌 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 08 एप्रिल 2024

ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for RRB Technician bharti 2024

भारतीय रेल्वे बोर्डने वरील पदांसाठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  update soon....


(RRB भरती 2024 अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा. 

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने (railway recruitment board 2024) ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, भारतीय रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 एप्रिल 2024 आहे.
FAQ 

RRB Technician भरती 2024 अर्ज कसा करावा?
RRB भरती 2024 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला भारतीय रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाइट www.indianrailways.gov.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, तुम्हाला “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.

Join Our WhatsApp Group!