Centre of Development of advance Computing Bharti 2024 :- (CDAC) मध्ये तब्बल 325 पदांची भरती,अर्ज कसा करावा ते जाणून घ्या!
CDAC Bharti 2024 :- जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) मध्ये एकुण 325 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज https://www.cdac.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरती जाहिरात प्रगत संगणक विकास केंद्रद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सी.डी.ए.सी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 1 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून (B.E/B.Tec) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया केवळ मुलखात द्वारे घेतली जाईल. मुलखात झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.
CDAC Notification 2024 in Marathi : (CDAC) भरतीची ठळक वैशिष्ट्ये
प्रगत संगणक विकास केंद्र भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | प्रगत संगणक विकास केंद्र |
एकूण जागा | 325 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.cdac.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : CDAC vacancy 2024
प्रगत संगणक विकास केंद्र भरतीच्या एकून 325 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | 45 |
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | 75 |
प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) | 75 |
प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर | 15 |
प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA) | 03 |
प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) | 01 |
प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) | 01 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी) | 01 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) | 01 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी) | 01 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन) | 02 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स) | 04 |
प्रोजेक्ट टेक्निशियन | 01 |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर | 100 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification for CDAC bharti 2024
प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालीलप्रमाणे दिले आहे.पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | १) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. |
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | १) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. २) 01 ते 04 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) | १) BE/B-Tech किंवा विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. |
प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर | १) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. २) 09 ते 15 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA) | १) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) २) 03 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) | १) MBA (फायनान्स) /PG (फायनान्स) किंवा CA २) 03 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) | १) MBA/ PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) २) 03 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी) | १) 50% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी पदवी २) 03 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) | १) 50% गुणांसह पदवीधर+03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी) | १) 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन) | १) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स) | १) 50% गुणांसह B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com |
प्रोजेक्ट टेक्निशियन | १) कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन +01 वर्ष अनुभव किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा २) 03 वर्षे अनुभव |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर | १) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. २) 03 ते 07 वर्षे अनुभव |
निवड प्रक्रिया : selection process for CDAC bharti 2024
C-DAC भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणी आणि कौशल्य चाचनी द्वारे निवड केली जाईल. जर तुम्ही मुलाखतीत उत्तीर्ण झालात तर तुमची निवड प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) मध्ये पदासाठी केली जाईल.- ऑनलाईन परीक्षा
- कौशल्य चाचनी
- मुलखात
वेतन श्रेणी : pay scale for CDAC bharti 2024
प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार दिला जाहील. वेतन संबधीत माहितीसाठी खालील जाहिरात वाचा.वय मर्यादा : Age limit for CDAC bharti 2024
प्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC ) भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. प्रगत संगणक विकास केंद्र च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातनुसार, 01 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे पदा नुसार. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना प्रगत संगणक विकास केंद्र नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 50 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : Application fees for CDAC bharti 2024
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी नाही आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.- GEN/OBC/EWS :- फी नाही
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पात्रता : gender Eligibility for CDAC bharti 2024
प्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC) २०२४ मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates For CDAC bharti 2024
या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ०१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.📌 Apply start Date : - 01 फेब्रुवारी 2024
📌 Apply last Date : - 20 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for CDAC bharti 2024
प्रगत संगणक विकास केंद्र भरती २०२४ साठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | 👉येथे क्लिक करा |
Apply Now | 👉येथे क्लिक करा |
सूचना :
इच्छुक उमेदवार [C-DAC recuirement 2024 ] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात [PDF] काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (20 फेब्रुवारी 2024) आहे.प्रगत संगणक विकास केंद्र ( CDAC) अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.- सर्वप्रथम, प्रगत संगणक विकास केंद्र च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.
FAQ
- C-DAC bharti 2024 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रगत संगणक विकास केंद्र च्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, तुम्हाला “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.