Thane Managarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका (ठाणे महानगरपालिका) २०२४ मध्ये मोठी भरती! 118 रिक्त पदांची भरती. विविध विभागांमध्ये उत्साहवर्धक संधी उपलब्ध आहेत. निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे घेण्यात येईल. मुलाखतीची तारीख - 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. मुलाखतीचा पत्ता कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे आहे. अर्ज करण्यासाठी फी नाही आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
TMC Bharti 2024 : Thane Municipal Corporation has announced Pulmonary Lab Technician, ECG Technician, Audiometry Technician, Ward Clerk, Ultra Sonography / CT. Scan Technician, X-ray Technician, Assistant X-ray Technician, Machine Technician, Dental Technician, Junior Technician, Senior Technician, E.E.G. Technicians, Blood Bank Technicians, Prostatic and Ovoid Technicians, Endoscopy Technicians, Audio-visual Technicians Posts.I've Explained Post Vacancy, Qualification, Selection Process & How to Apply. Thane Municipal Corporation Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
TMC Bharti notification 2024 details
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (Walk In Interview) |
विभागाचे नाव | ठाणे महानगरपालिका |
एकूण जागा | 118 जागा |
नोकरी ठिकाण | ठाणे |
कॅटेगरी | Maharashtra Government Jobs |
नोकरी प्रकार | कंत्राटी नोकरी |
मुलाखतीचा पत्ता - | कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे |
मुलाखतीची तारीख - | मुलाखतीची तारीख - 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.thanecity.gov.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : Thane Managarpalika 2024 vacancy
पदाचे नाव | एकुण जागा |
---|---|
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | 1 |
ECG टेक्निशियन | 14 |
ऑडिओमेट्री तंत्रज्ञ | 1 |
अल्ट्रा सोनोग्राफी / CT स्कॅन तंत्रज्ञ | 1 |
क्ष किरण तंत्रज्ञ | 12 |
वॉर्ड क्लर्क | 12 |
सहायक क्ष किरण तंत्रज्ञ | 5 |
मशीन तंत्रज्ञ | 1 |
दंत तंत्रज्ञ | 3 |
ज्युनिअर टेक्निशियन | 41 |
सिनियर टेक्निशियन | 11 |
EEG टेक्निशियन | 1 |
रक्तपेढी तंत्रज्ञ | 10 |
प्रोस्टेटिक व ओर्थोस्टिक टेक्निशियन | 1 |
एन्डोस्कोपी टेक्निशियन | 2 |
ऑडिओव्हिजुअल टेक्निशियन | 2 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
ECG टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
ऑडिओमेट्री तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
अल्ट्रा सोनोग्राफी / CT स्कॅन तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्ससह विज्ञान पदवी |
क्ष-किरण तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी |
वॉर्ड क्लर्क | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
सहायक क्ष किरण तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी. |
मशीन तंत्रज्ञ | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्वंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक |
दंत तंत्रज्ञ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह) |
ज्युनिअर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
सिनियर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी |
EEG टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) EEG टेक्निशियन पदवी |
रक्तपेढी तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC). |
प्रोस्टेटिक व ओर्थोस्टिक टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन |
एन्डोस्कोपी टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी |
ऑडिओव्हिजुअल टेक्निशियन | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC) |
निवड प्रक्रिया : selection process
- मुलाखत
पात्र आणि इच्छुक उमेदवार कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे पदांनसाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी 9:00 वाजता थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित रहावे.
आवश्यक कागदपत्रे : Required Document for Thane Mahanagarpalika Bharti 2024
- उमेदवारांनी सर्व कागदपत्र प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करुन सादर करावीत.
- जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
- शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
- शैक्षणिक पात्रता, आरक्षण व इतर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वेतन श्रेणी : pay scale
- 25,000 रुपये प्रति महिना
वय मर्यादा : Age limit
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {5 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष}
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 38 वर्षा पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS :- फी नाही
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Interview start Date :- 15, 16, 18, 19 जानेवारी 2024
ऑनलाईन जाहिरात : notification online Links
Official website | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | 👉येथे क्लिक करा |
Read More..
>MSRTC Pune Bharti 2024 : पुणे एसटी महामंडळात मोठी भरती! १९२ पदांसाठी अर्ज करा