Type Here to Get Search Results !

Supreme court bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये 90 जागांसाठी भरती, जाणून घ्या !


Supreme court bharti 2024

Supreme court bharti 2024 information details : भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये 90 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा !

Supreme court bharti 2024 :-  सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.


Supreme court recuirement 2024 :-Supreme Court of India has announced Law Clerk-cum-Research Associates Posts. last date for online applications is February 15, 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Supreme Court of India Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.


Supreme court of India notification 2024 short details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव सर्वोच्च न्यायालय
एकूण जागा 90 जागा
नोकरी ठिकाण सर्वोच्च न्यायालय दिल्ली
परीक्षा ठिकाण  (महाराष्ट्रात - मुंबई, पुणे)
कॅटेगरी केंद्र सरकार नोकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.sci.gov.in

पदाचे नाव व रिक्त जागा : Supreme court 2024 vacancy 2024 Details total : 90 post 

सुप्रीम कोर्ट भरती 2024 च्या अधिकृत जाहिरात नुसार,कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदे भरण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मगविण्यात येत आहे. नमूद केलेल्या पदांसाठी 90 रिक्त जागा आहे. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नाव रिक्त जागा
कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी (Law Clerk-cum-Research Associate) 90 जागा


शैक्षणिक पात्रता : Education Qualification for Supreme court bharti

सुप्रीम कोर्ट भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारणपणे उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी (Law Clerk-cum-Research Associate) १) उमेदवार भारतातील कायद्याने स्थापन केलेल्या कोणत्याही शाळा/महाविद्यालय/विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी.
२) उमेदवाराकडे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन क्षमता आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : selection process for Supreme court bharti

सुप्रीम कोर्ट भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचना नुसार उमेदवारांची निवड संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन आधारे केली जाईल. खालीप्रमाणे तपशील दिले आहे.
  • निवड प्रक्रिया - Online Test & Skill Test

वेतन श्रेणी : pay scale

सुप्रीम कोर्ट भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 80,000 प्रति महिना मासिक पगार मिळेल.
  • 80,000 प्रति महिना

वय मर्यादा : Age limit for Supreme court bharti

सुप्रीम कोर्ट भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचने नुसार, उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा,24 जानेवारी 2024 रोजी 20 ते 32 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {25 जानेवारी 2024 रोजी 20 वर्ष}
  • कमीत कमी :- 20 वर्ष
  • जास्ती जास्त :- 32 वर्ष पर्यंत 

ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee

सुप्रीम कोर्ट 2024 मध्ये पदांसाठी अर्ज फी खुला वर्ग साठी 500 रुपय आहे. आणि मागास वर्ग साठी 500 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 500/-
  • SC/ST/PWD/ESM :-500/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता : gender Eligibility

सुप्रीम कोर्ट मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates for Supreme court bharti 

Apply start Date : - 25 जानेवारी 2024

Apply last Date : - 15 फेब्रुवारी 2024

सूचना :

इच्छुक उमेदवार [Supreme court bharti 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण [जाहिरात PDF] काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (31 फेब्रुवारी 2024) आहे.

अर्ज कसा करावा ? : How to Fill supreme Court online From 

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

1️⃣. सर्वप्रथम,www.sci.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2️⃣. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.

3️⃣. वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

4️⃣. भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

5️⃣. "Submit" बटणावर क्लिक करा.

6️⃣. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

7️⃣. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.

अधिक माहितीसाठी : Supreme Court of India [ SCI ] च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Government Jobs News] मराठी मध्ये मिळवण्यासाठी MH Nokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.



Join Our WhatsApp Group!